
Fathers Day Quotes in Marathi

1.बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…
Happy Father’s Day!
2. स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!
3. चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!
4. कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Father’s Day च्या शुभेच्छा!
5. बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला…
Father’s Day च्या शुभेच्छा!
6. बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
Happy Fathers Day बाबा!
7. निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील
8. आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
9. माझे वडील जरी आज माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
10. आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
11. कसं जगायचं आणि कसं वागाय
12. चं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय
13. कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा
14. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
15. तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा
16. माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड
17. आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर