51 Top Ganesh Chaturthi Wishes in Marathi [ Videos + Images ]

On this sacred occasion, share with your friends & family members these beautiful designed Ganesh Chaturthi Wishes in Marathi with short Videos that you will definitely love. 

Also see:- 75 All Top Ganesh Chaturthi Wishes for 2020 in English [Images Hd]


Ganesh Chaturthi Wishes in Marathi


तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…


बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात, भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना ! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… ! Click To Tweet

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

Also see:- 37 बेहतरीन गणेश चतुर्थी की शुभकामनाएं 2020 – Ganesh Chaturthi Wishes in Hindi


सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया ! Click To Tweet

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।


देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची , तुला डोळे भरून पाहण्याची , कधी उजाडेल ती सोनेरी पहाट , गणराया तुझ्या आगमनाची… Click To Tweet

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

Also see:- 88 Famous Atal Bihari Vajpayee Quotes


माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व , तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा , सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने… शुभ सकाळ ! Click To Tweet