51 Top Ganesh Chaturthi Wishes in Marathi [ Videos + Images ]


प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!


गणराया तुझ्या येण्याने , सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले , सर्व संकटाचे निवारण झाले , तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! Click To Tweet

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !


आज गौरी आगमन , गौरीच्या प्रवेशाने , तुमच्या घरात , सुखं शांती आणि धनधान्याची.. भरभराट होऊ दे… Click To Tweet

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
हार्दिक शुभेच्छा…


बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी, संकट घे देवा तू सामावून , आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया , मंगल मूर्ती मोरया… Click To Tweet