51 Top Ganesh Chaturthi Wishes in Marathi [ Videos + Images ]


Ganesh Chaturthi SMS in Marathi

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा

Also see:- 22 Janmashtami Wishes, Quotes, Images in Marathi


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास , घरात आहे लंबोदराचा निवास , दहा दिवस आहे आनंदाची रास , अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! Click To Tweet

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रींच्या चरणी कर माझे जुळले , तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले , तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभलेअशीच कृपा सतत राहू दे…सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! Click To Tweet

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…
श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !


नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते

गणेशाच्या दारावर जे काही जाते

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया ..


सर्वप्रथम शुभ कारणांची पूजा,

आपण माझ्याशिवाय काम करू शकत नाही, माझे ऐका.

सिधपासून मुक्त व्हा आणि इमारतीत धाव घ्या

कृपया अशी दया करा, मी तुमची पूजा करतो.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!