27+ Special Dussehra ( दसरा ) Wishes in Marathi 2020

Want to impress your native friends on this grand day ? The, share these special 27+ Dussehra wishes in Marathi that will just win your heart.Dussehra Wishes in Marathi


सत्य नेहमी विजय आणि वाईट प्रती चांगले विजय असू शकते. देव नेहमी तुम्हाला बुद्धीने आशीर्वाद देईल. आनंदी विजयदाष्टमी.

Also, Read- 21+ Unique Navratri Wishes ( नवरात्रीच्या शुभेच्छा ) in Marathi

Ads
Loading...

लाखो  किरणी उजळल्या  दिशा , घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा, होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा  दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा 


आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

Also, Read- Happy Dussehra 2020: 101+ Wishes, Quotes, Images & Messages

Ads
Loading...

Dussehra Greetings in Marathi


मेणबत्तीच्या प्रकाशासारखे

तुमचे आयुष्य नेहमी आनंदी असू शकते,

पर्वत उंच म्हणून

Ads
Loading...

आपण लाजाळू न करता हलवा,

सूर्यप्रकाश सकाळी वैभव निर्माण करतो

सुगंध फ्लोरी म्हणून वर्षे भरते,

Ads
Loading...

सर्व अंधार दूर आहे

प्रकाश त्याच्या मार्गावर आहे.

सर्व आनंदी विजया दशमीची तुझी इच्छा आहे.

Ads
Loading...

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!


दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…

Also, Read- 88+ Beautiful Durga Puja Wishes, Images, Quotes, Status!

Ads
Loading...

Dussehra Quotes in Marathi


वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy Dasara SMS in Marathi font


दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


Dasara Marathi Kavita


हे दसरा,

Ads
Loading...

तुझ्यासाठी प्रकाश

आनंदी वेळाची आशा,

आणि एक वर्ष मुस्लिम पूर्ण स्वप्ने!

Ads
Loading...

तुला शुभकामना आवडेल.

भगवान राम नेहमी …

तुझ्यावर आशीर्वाद ठेवत राहा.

Ads
Loading...

तुमचे आयुष्य समृद्ध व्हा आणि ..

संपूर्ण अडचणीत मुक्त.

Also, See
Loading...

आनंदी दुशेरा.

Ads
Loading...

Also, Read- 173+ Special Navratri Wishes, Status, Quotes & Images ( 2020 )


श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy Dasara in Marathi


झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…

Ads
Loading...

( Dussehra Wishes in Marathi )


आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”

Also, Read – 22 Janmashtami Wishes, Quotes, Images in Marathi

Ads
Loading...

आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेवुनी आली अश्विनातली
“विजयादशमी”
दस-याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी…
शुभ दसरा!


Dussehra Images in Marathi


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


दसरा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

Ads
Loading...

( Dussehra Wishes in Marathi )


आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…

Also, Read –  51 Top Ganesh Chaturthi Wishes in Marathi [ Videos + Images ]

Ads
Loading...

रावणच्या पुतळ्याप्रमाणेच, आपली सर्व चिंता देखील दहेरा येथे जळा.


Dussehra Messages in Marathi


शुभ दिवस कोणत्याही शुभ कामाने सुरु होण्यास ..

आजचा विजय चांगला विजय मिळाला.

Ads
Loading...

वाईट दिवस या दिवशी सर्व साफ होईल ..

आपल्या आयुष्यातील अडथळे आणि सुरूवात ..

कल्याण नवीन युग आनंदी दुशेरा ….

Ads
Loading...

संकल्प असावे  नवे  तुमचे  मिळाव्यात  त्यानां  नव्या  दिशा  प्रत्येक  स्वप्न  पूर्ण  व्हावे  तुमचे  ह्याच  दस्सेह्राच्या  हार्दिक  शुभेच्छा !


हिंदु आपली संस्कृति, हिंदुत्व आपली शान सोने लूटूनी साजरा करु, महाराष्ट्राची वाढवू शान

( Dussehra Wishes in Marathi )

Ads
Loading...

Dussehra SMS in Marathi


सोनेरी  सुर्याची  सोनेरी  किरणे, सोनेरी  किरणांचा  सोनेरी  दिवस, सोनेरी  दिवसाच्या  सोनेरी  शुभेच्छा, दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा ! 


दारावर  तोरण  अणि  अंगणात  रंगोली  देवघरातील  पाटावर  सरस्वती  विराजली; सोने लुटुनी  साजरा  करुया  दस्सेहरा  लाभो  सुखसमृधि  आणि  किर्ति शुभ  दसरा ! 


झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

Ads
Loading...

Dussehra Status in Marathi


आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा,
विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.


मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान,
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.
Happy Dasara

( Dussehra Wishes in Marathi )

Ads
Loading...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *